Heart Attack Symptoms : हृदयविकाराचा धोका कमी करायचा असेल, तर 'हे' करून पहा...

सकाळ डिजिटल टीम

हृदयविकाराचा धोका

हल्ली हृदयविकाराचा धोका (Heart Attack) झपाट्याने वाढत आहे. हृदयविकाराचा झटका जगभरात मृत्यूचं कारण बनलं आहे.

Heart Attack Symptoms

खराब आहार

खराब आहार आणि शारीरिक हालचालींच्या अभावामुळे हृदयविकाराचा धोका लक्षणीय वाढतो.

Heart Attack Symptoms

पालक आणि केळी

पालक आणि केळीसारख्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळं रक्तवाहिन्या निरोगी राहतात. तसेच त्यात नायट्रेट्स आढळतात, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

Heart Attack Symptoms

अक्रोड

अक्रोडमध्ये भरपूर प्रमाणात हेल्दी फॅट्स असतात, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. हे रोज खाल्ल्याने ब्लॉक झालेल्या धमन्यांची समस्या कमी होते, ज्यामुळं हृदयविकाराचा धोका कमी होतो.

Heart Attack Symptoms

बेरी

बेरीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात, ज्यामुळं रक्तवाहिन्या निरोगी राहण्यास मदत होते. हे ऑक्सिडेटिव्ह तणावामुळं होणारी जळजळ कमी करतात, ज्यामुळं रक्तदाब नियंत्रित होतो.

Heart Attack Symptoms

सूर्यफुलाच्या बिया

चिया बिया, अंबाडीच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स, फायबर आणि ओमेगा-3 फॅटी ॲसिड असतात.

Heart Attack Symptoms

ही' कडवट पाने मुळातून कोलेस्ट्रॉल नष्ट करतील; वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या..

Neem Leaves Benefits | esakal
येथे क्लिक करा