भारतीय खेळाडूंमधील 'बापमाणूस', पाहा गोड फोटो

Pranali Kodre

दरवर्षी जून महिन्यातील तिसरा रविवार हा पितृदिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. त्यानुसार यावर्षी 16 जून रोजी पितृदिन साजरा केला जात आहे.

Fathers Day 2024 | Sakal

त्याचनिमित्ताने अनेकांनी विविध स्वरुपात आपल्या वडिलांबद्दलचा आदर आणि प्रेम व्यक्त केले आहे. आपणही भारतीय खेळाडूंचे त्यांच्या मुलांबरोबरचे काही गोड फोटोंवर नजर टाकू

Father's Day | Sakal

रोहित शर्मा

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचा लेकीसह समुद्र किनारी खेळतानाचा गोड फोटो

Rohit Sharma with Daughter | Instagram

एमएस धोनी

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीचा लेकीबरोबर निवांत वेळ घातवतानाचा एक क्षण

MS Dhoni with Daughter | Instagram

रोहन बोपण्णा

भारताचा टेनिसपटू रोहन बोपण्णाचा मुलगी आणि पत्नीसोबतचा सुंदर फोटो

Rohan Bopanna with Family | Instagram

सुनील छेत्री

भारताचा महान फुटबॉलपटू सुनील छेत्रीचा त्याच्या चिमुकल्या लेकाबरोबर आणि पत्नीसोबतचा एक छान फोटो. त्यांनी ड्रेसही मॅचिंग घातले आहेत.

Sunil Chhetri family | Instagram

पीआर श्रीजेश

भारतीय हॉकी संघाचा गोलरक्षक पीआर श्रीजेशचा त्याच्या लेकीबरोबरचा एक सुंदर क्षण

Sreejesh P R with Daughter | Instagram

विराट कोहली

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा त्याची मुलगी वामिकाबरोबर स्विमिंगपूलमधील फोटो.

Virat Kohli with Daughter | Instagram

साई प्रणित

भारताचा बॅटमिंटनपटू साई प्रणितचा त्याच्या मुलाबरोबरचा गोड फोटो

Sai Praneeth | Instagram

संदेश झिंगन

भारताचा फुटबॉलपटू संदेश झिंगन त्याच्या चिमुकल्या लेकीबरोबर वेळ घालवत आहे.

Sandesh Jhingan | Instagram

दिनेश कार्तिक

दिनेक कार्तिक त्याच्या जुळ्या मुलांबरोबर खेळत असताना टिपलेला सुंदर क्षण.

Dinesh Karthik with Twins sons | Instagram

महेश भूपती

भारताचा दिग्गज टेनिस स्टार महेश भूपतीचा लेकीबरोबर गोड सेल्फी

Mahesh Bhupati with Daughter | Instagram

T20 WC: सुपर-८ आधी अफगाणिस्तानला धक्का! हा खेळाडू स्पर्धेतून बाहेर

Afghanistan | X/ACBofficials
येथे क्लिक करा