हिवाळ्यात जास्त मद्यपान केल्यास वाढू शकतो हृदयविकाराचा धोका

Anuradha Vipat

गरम शरीर

बर्‍याच लोकांचा असा विश्वास आहे की दारू पिण्याने शरीर गरम होते

heart disease

आरोग्यासाठी घातक

पण हे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. जर तुम्ही हिवाळ्यात अति प्रमाणात मद्यपान करत असाल तर तुम्ही सावध राहण्याची गरज आहे

heart disease

हृदयविकाराचा धोका

कारण या ऋतूत जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो.

heart disease

शरीरातील तापमान

आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हिवाळ्यात मद्यपान केल्याने शरीरातील तापमान खूपच कमी होते.

heart disease

रक्तवाहिन्या

तापमान कमी झाले की शरीरातील रक्तवाहिन्या आकसतात आणि बीपी वाढू लागतो.

heart disease

रक्ताच्या गुठळ्या

हिवाळ्यात जास्त मद्यपान केल्याने रक्ताच्या गुठळ्या तयार होतात आणि प्लाक फुटण्याचा धोका वाढतो

heart disease

दिया मिर्झाच्या ग्लॅमरस लूकने वेधल चाहत्यांचं लक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dia Mirza's glamorous look
येथे क्लिक करा