काय असणार 'हिरामंडी-2'ची कथा?

priyanka kulkarni

प्रेक्षकांची पसंती

'हिरामंडी' या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

heeramandi | sakal

भव्य दिव्य सेट्स

'हिरामंडी' या वेब सीरिजमधील भव्य दिव्य सेट्स तसेच या सीरिजमधील कलाकारांचा अभिनय हे सर्वच प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. 

heeramandi | sakal

दुसरा सीझन

आता हिरामंडी या वेब सीरिजचा दुसरा सीझन देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

heeramandi | sakal

हिरामंडी-2

हिरामंडी-2 या वेब सीरिजची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली आहे. या वेब सीरिजमधील कलाकारांनी एक खास व्हिडीओ शेअर करुन या सीरिजची घोषणा केली.

heeramandi | sakal

कथा

हिरामंडी सीझन 2 मध्ये स्वातंत्र्यानंतर तवायफांचे आयुष्य कसे होती? हे दाखवण्यात येणार आहे.

heeramandi | sakal

आता हिरामंडी-2 या वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

heeramandi | sakal

हिरामंडी-2 ही वेब सीरिज देखील नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

heeramandi | sakal

स्टार कास्ट

हिरामंडी या वेब सीरिजमध्ये मनिषा कोईराला अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, संजीदा शेख आणि शर्मीन सहगल यांनी देखील काम केलं आहे.

heeramandi | sakal

रिचानं याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये तिनं लिहिलं, "मी लज्जो 2.0 ही भूमिका साकारणार आहे."

heeramandi | sakal

रिद्धिमानं सोडलं लग्नाच्या चर्चांवर मौन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ridhima pandit | sakal
येथे क्लिक करा