आई दुर्गेच्या रुपात हेमा मालिनी

Anuradha Vipat

आवड

वयाच्या 75 व्या वर्षी देखील हेमा मालिनी नृत्याप्रती असलेली त्यांची आवड जोपासताना दिसतात.

Hema Malini

सादरीकरण...

आता देखील हेमा मालिनी यांनी सुंदर सादरीकरण केलं आहे.

Hema Malini

सोशल मीडिया

हेमा मालिनी यांचा हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल व्हायरल होत आहे.

Hema Malini

नृत्याच्या माध्यमातून...

या व्हिडीओमध्ये हेमा मालिनी त्यांच्या नृत्याच्या माध्यमातून कथा सांगताना दिसत आहेत.

Hema Malini

शास्त्रीय नृत्य

नवरात्रीचं निमित्त एका कार्यक्रमात हेमा मालिनी यांनी शास्त्रीय नृत्य सादर केलं आहे.

Hema Malini

सादरीकरण

हेमा मालिनी यांनी मथुरा येथील नव दुर्गा महोत्सवादरम्यान आई दुर्गेच्या रुपात सादरीकरण केलं.

Hema Malini

कला...

जवळपास दोन तास हेमा मालिनी यांनी मंचावर स्वतःची कला सादर केली

Hema Malini

सारा तेंडुलकरने उभे केले स्वत:चे बिझनेस एम्पायर

येथे क्लिक करा