हेमा मालिनी यांनी पाहिले नव्हते कधीच अभिनेत्री होण्याचे स्वप्न

Anuradha Vipat

जन्म

हेमा मालिनी यांचा जन्म १६ ऑक्टोबर १९४८ रोजी तामिळनाडूमधील अम्मानकुडी येथे झाला होता.

Hema Malini

खरे नाव

हेमा यांचे खरे नाव हेमा मालिनी चक्रवर्ती होते.

Hema Malini

आडनाव

चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यानंतर त्यांनी आपल्या नावातून चक्रवर्ती आडनाव काढून टाकले

Hema Malini

स्वप्न

हेमा मालिनी यांनी कधीच अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहिले नव्हते.

Hema Malini

निर्णय

पण आई जयलक्ष्मीच्या आग्रहावरून त्यांनी या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला.

Hema Malini

चित्रपटांमध्ये काम

हेमा मालिनी यांनी आपल्या करिअरमध्ये १००हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहेत

Hema Malini

हिट

धर्मेंद्रसोबतचे त्यांचे ४० चित्रपट हिट ठरले आहेत. 

Hema Malini

अक्षय कुमारची 'ती' जाहिरात होणार बंद

येथे क्लिक करा