Anuradha Vipat
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लेक ईशा देओल ही तूफान चर्चेत आहे.
ईशा देओल ही सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आली आहे .
नुकताच ईशा देओलने पती भरत याच्यासोबत घटस्फोट घेतला आहे
हेमा मालिनी यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. हेमा मालिनी यांनी ईशा देओलबद्दल मोठे विधान केले आहे.
मुलाखतीत हेमा मालिनीला विचारण्यात आले की, ईशा देओल ही भविष्यात राजकारणात येऊ शकते का?
यावर बोलताना हेमा मालिनी म्हणाल्या की, होय जर तशी तिची इच्छा असेल तर नक्कीच…ईशाला राजकारणाची आवड आहे.