Hemoglobin Decreased Symptoms : शरीरातील हिमोग्लोबिन कमी झाले आहे हे कसे ओळखाल? हि आहेत लक्षणे...

Anuradha Vipat

लाल रक्तपेशी

हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशींमध्ये आढळणारे प्रोटीन आहे. या पेशी शरीराभोवती ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी जबाबदार असतात. 

Hemoglobin Decreased Symptoms

समस्या

शरीरात रक्त कमी झाल्यास चक्कर येणं, अशक्तपणा, बेशुद्ध पडणं यासारख्या समस्या उद्भवतात

Hemoglobin Decreased Symptoms

रक्तवाहिन्यांमध्ये रक्तप्रवाह वेगानं होणं

डोकेदुखी, रक्तवाहिन्यांमध्ये रक्तप्रवाह वेगानं होणं, हात-पाय नेहमीच थंड असणं अशी लक्षणं दिसत असतील तर शरीरातलं रक्त कमी झालं असण्याची शक्यता असते

Hemoglobin Decreased Symptoms

सतत थकवा

आपल्याला सतत थकवा जाणवत असेल किंवा चक्कर येत असेल  रक्त कमी झालं असण्याची शक्यता असते

Hemoglobin Decreased Symptoms

ऑक्सिजनची कमतरता

शरीरात रक्त कमी होते, तेव्हा ऑक्सिजनची कमतरता देखील असते.

Hemoglobin Decreased Symptoms

आजार

शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे संधिवात, कर्करोग आणि किडनीशी संबंधित आजारांचा धोकाही वाढतो

Hemoglobin Decreased Symptoms

हृदयाचे ठोके

शरीरात रक्ताची कमतरता असल्यास हृदयाचे ठोके जलद होण्याची समस्या देखील असू शकते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemoglobin Decreased Symptoms