म्हणून आयुष्मान खुरानाने केलेले ताहिराबरोबर ब्रेकअप

Anuradha Vipat

हटके भूमिकांसाठी

आयुष्मान खुरान हा त्याच्या अभिनयासाठी, हटके भूमिकांसाठी ओळखला जातो.

Ayushmann Khurrana

खुलासा

आता आयुष्मानने त्याच्या खासगी आयुष्यातील एका गोष्टीचा खुलासा केल्याने तो चर्चेत आला आहे.

Ayushmann Khurrana

महत्त्वाचा निर्णय

आयुष्मान म्हणाला की, तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे तुमचा जोडीदार निवडणे. योग्य जोडीदार तुम्हाला उंचीवर नेऊ शकतो

Ayushmann Khurrana

आकर्षित

पुढे आयुष्मान म्हणाला की, माझ्या यशात पत्नीचा महत्त्वाचा वाटा आहे. आता जर महिला माझ्याकडे आकर्षित होत असतील तर ते माझ्या पत्नीमुळे आहे.

Ayushmann Khurrana

प्रसिद्धी

पुढे आयुष्मान म्हणाला की, एक वेळ अशी होती की मी चंदीगढमध्ये लोकप्रिय मुलगा होतो, मला प्रसिद्धी मिळत होती

Ayushmann Khurrana

आयुष्य

पुढे आयुष्मान म्हणाला की, मला माझे आयुष्य जगायचे आहे असे म्हणून मी ताहिराबरोबर ब्रेकअप केले.

Ayushmann Khurrana

माझी चूक

पुढे आयुष्मान म्हणाला की, सहा महिन्यांनंतर मला माझी चूक समजली आणि मी ताहिराकडे परत आलो.

Ayushmann Khurrana

इंडस्ट्रीतील 'या' गोष्टीमुळे ऐश्वर्याला होतो त्रास

येथे क्लिक करा