Anuradha Vipat
सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांनी २३ जून २०२४ रोजी लग्न केलं आहे.
आता झहीरच्या आईच्या ऑडिओ क्लिप व्हायरल होतं आहे
या ऑडिओ क्लिपमध्ये झहीरच्या आईने मुलगा व सूनेसाठी खास मेसेज पाठवला होता.
आपल्या लाडक्या सूनेबद्दल भावना व्यक्त करत झहीरचे आई- वडील म्हणाले होते की, “तू आमची सून आहेस हे आमचं भाग्य आहे.
पुढे ते म्हणाले होते की, तुला आणि झहीरला एकत्र आनंदी पाहून वाटतं की तुम्ही दोघे एकमेकांसाठीच बनले आहात.
तू आम्हाला इतके आदर व प्रेम दिले आहेस की झहीरला तुझ्यापेक्षा आणखी चांगली मुलगी भेटूच शकली नसती. तुम्हाला खूप खूप आशीर्वाद, लव्ह यू, काळजी घ्या आणि नेहमी आनंदी राहा.असं ही त्यांनी म्हटले आहे
सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांनी वांद्रे येथे नोंदणी पद्धतीने लग्न केलं आहे