कोरडा खोकला घालवण्याचे हे आहेत घरगुती उपाय

Anuradha Vipat

तेलकट पदार्थ

नाक आणि घशात तेलकट किंवा इतर कोणत्याही पदार्थामुळे कोरडा खोकला होऊ शकतो

dry cough

फुफ्फुसांचा कर्करोग

फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या बाबतीतही कोरड्या खोकल्याची समस्या उद्भवू शकते.

dry cough

मध

मध कोरड्या खोकल्यामध्ये खूप आराम देतो

dry cough

तुळशीची पाने

तुळशीची पाने कोरड्या खोकल्यामध्ये खूप आराम देतात

dry cough

आल्याचा रस 

आल्याचा रस कोरड्या खोकल्यामध्ये खूप आराम देतो

dry cough

डाळिंबाची साले

डाळिंबाची सालेही कोरड्या खोकल्यामध्ये खूप आराम देते

dry cough

गिलोय

गिलोय देखील कोरड्या खोकल्यामध्ये खूप आराम देते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

dry cough