स्तनपानाबद्दलच्या या आहेत काही गैरसमजुती

Anuradha Vipat

स्तनपान

स्तनपान म्हणजे मायलेकरांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा

misconceptions about breastfeeding

गैरसमज

स्तनपाना संबंधित काही गैरसमज आहेत ते जाणून घेऊयात.  

misconceptions about breastfeeding

आई आजारी असेल तर

आई आजारी असेल तर मुलाला स्तनपान देऊ नये, हा समजही खूप प्रचलित आहे.

misconceptions about breastfeeding

स्तनपान

मुलाला जितके जास्त स्तनपान दिले जाते तितके चांगले हे खरे नाही.

misconceptions about breastfeeding

औषध घेऊ नये

स्तनपान करताना कोणतेही औषध घेऊ नये, ते स्तनपानासोबतच बाळाला जाते हे चूक आहे

misconceptions about breastfeeding

अन्न

आई जे अन्न खाते ते स्तनपानाच्या माध्यमातून बाळामध्ये जाते

misconceptions about breastfeeding

बाळाला गॅस

आईने जास्त खाल्ल्याने बाळाला गॅसही होऊ शकतो. हे एक मिथक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

misconceptions about breastfeeding