सकाळ डिजिटल टीम
प्रत्येकाला आपले केस लांब, काळे आणि दाट असावेत असे वाटते
काही घरगुती उपाय करून तुम्ही केसांचे सौंदर्य वाढवू शकता.
कोरफड तमच्या केसांसाठीही खूप फायदेशीर आहे आणि त्वचेची निगा राखण्यासाठीही उत्तम आहे.
जर तुम्हीही केसगळतीने त्रस्त असाल आणि तुमचे केस लांब, काळे, जाड आणि मजबूत बनवायचे असतील तर आम्ही तुम्हाला एलोवेरा जेल कसे वापरावे ते सांगणार आहोत.
एलोवेरा हेअर मास्क बनवण्यासाठी कोरफडीचे पान, कॉफी, दही लागेल. हा मास्क खूप फायदेशीर
हा मास्क केसांच्या मुळांना आणि टाळूला लावा आणि चांगला मसाज करा.
हा मास्क केसातील कोंडा कमी करण्याचं सुद्धा काम करत
एलोवेरा हेअर मास्कने केस सिल्की होण्यास मद्दत होते.
लक्षात ठेवा तुम्हाला शॅम्पू करण्याची गरज नाही
लांब आणि दाट केस होण्याचे टिप्स तुम्हला कसे वाटले आम्हला नक्कीच कळवा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.