साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला हायकोर्टाने दिला मोठा दिलासा, काय आहे प्रकरण

Anuradha Vipat

मोठा दिला

साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे.

South Superstar Allu Arjun

चर्चेत

सध्या अल्लू अर्जुन त्याच्या आगामी 'पुष्पा 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

South Superstar Allu Arjun

स्थगिती

सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान अल्लू अर्जुनने केलेल्या आचारसंहितेच्या कथित उल्लंघनाच्या संदर्भात न्यायालयाने आपल्या कार्यवाहीला स्थगिती दिली आहे.

South Superstar Allu Arjun

हायकोर्टात धाव

काही दिवसांपूर्वीच साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनने हायकोर्टात धाव घेतली होती.

South Superstar Allu Arjun

तक्रार

नंदयालचे नायब तहसीलदार यांनी ही तक्रार दाखल केली होती.

South Superstar Allu Arjun

परवानगीशिवाय...

त्यांनी दाखल केलेल्या या तक्रारीमध्ये असं म्हटलं आहे की, अभिनेता अल्लू अर्जुनने रिटर्निंग ऑफिसरच्या परवानगीशिवाय नंदयालला भेट दिली होती.

South Superstar Allu Arjun

नियमभंग

परवानगीशिवाय लोकांना बोलावणे आणि जमा करणे हा नियमभंग आहे. असा आरोपही त्यांनी केला आहे. 

South Superstar Allu Arjun

'कोई मिल गया'मधला बिट्टू 20 वर्षांनंतर दिसतो इतका हँडसम

येथे क्लिक करा