प्रणाली मोरे
राधिका आपटेनं सेक्रेड गेम्समधील रॉ एजंट अंजली माथूर साकारण्यासाठी ४ करोडचं मानधन घेतलं होतं. राधिकानं ओटीटी वरील अनेक गाजलेल्या सिरीजमध्ये काम केलं आहे.
मनोज बाजपेयीनं द फॅमिली मॅन २ मधील भूमिकेसाठी १० करोड रुपये चार्ज केले होते.
नवाझुद्दिन सिद्दिकीनं सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सिझनसाठी १० करोड रुपये इतकी फी आकारली होती.
चाहत्यांचा फेव्हरेट गुड्डू भय्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अली फजलने मिर्झापूरमधील प्रत्येक एपिसोडसाठी १२ लाख रुपये मानधन घेतले होते.
समंथा रुथ प्रभूने द फॅमिली मॅन २ मधून ओटीटीवर पदार्पण केलं होतं. तिनं या सिरीजमधील भूमिकेसाठी ४ करोड चार्ज केले होते.
पंकज त्रिपाठीनं मिर्झापूरमधील भूमिकेसाठी १० करोड, तर सेक्रेड गेम्स २ मधील भूंमिकेसाठी १२ करोड चार्ज केले होते.
सैफ अली खाननं सेक्रेड गेम्समधील त्याच्या सरताज सिंग या भूमिकेसाठी १५ करोड रुपये वसूल केले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.