T20I मध्ये भारतासाठी सर्वोच्च भागीदारी

Pranali Kodre

भारताचा विजय

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १५ नोव्हेंबर रोजी जोहान्सबर्गला झालेल्या टी२० सामन्यात भारताने १३५ धावांनी विजय मिळवला.

Sanju Samson - Tilak Varma | Sakal

संजू सॅमसन आणि तिलक वर्मा

या सामन्यात संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांच्या जोडीने शतके करताना दुसर्‍या विकेटसाठी नाबाद २१० धावांची भागीदारी केली.

Sanju Samson - Tilak Varma | Sakal

सर्वोच्च भागीदारी

तिलक आणि संजू सॅमसन यांनी केलेली ही भारतासाठी टी२० क्रिकेटमधील सर्वोच्च भागीदारी ठरली. भारतासाठी सर्वोच्च भागीदारी करणाऱ्या जोड्यांबद्दल जाणून घ्या.

Sanju Samson - Tilak Varma | Sakal

दुसरी सर्वोच्च भागीदारी

१९० - रिंकू सिंग आणि रोहित शर्मा वि. अफगाणिस्तान, बंगळुरू, २०२४

Rinku Samson - Rohit Sharma | Sakal

तिसरी सर्वोच्च भागीदारी

१७६ - दीपक हुडा आणि संजू सॅमसन वि. आयर्लंड, डब्लिन, २०२२

Sanju Samson - Deepak Hooda | Sakal

चौथी सर्वोच्च भागीदारी

१७३ - संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव वि. बांगलादेश, हैदराबाद, २०२४

Suryakumar Yadav - Sanju Samson | Sakal

पाचवी सर्वोच्च भागीदारी

१६५ - केएल राहुल आणि रोहित शर्मा वि. श्रीलंका, इंदूर, २०१७

Rohit Sharma - KL Rahul | Sakal

पाचवी सर्वोच्च भागीदारी

१६५ - यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल वि. झिम्बाब्वे , हरारे, २०२४

Yashasvi Jaiswal-Shubman Gill | Sakal

Ranji Trophy मध्ये एकाच डावात १० विकेट्स घेणारा कोण आहे अंशुल कंबोज?

Anshul Kamboj | Sakal
येथे क्लिक करा