राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाचे ठळक मुद्दे!

Amit Ujagare (अमित उजागरे)

शिवसेनेची सन १९९९ची घटना मान्य पण सन २०१८मधील घटनादुरुस्ती मान्य नाही.

Maharashtra Politics

सन २०१८ सालच्या पक्षीय रचनेत केलेले बदल हे शिवसेनेच्या घटनेनुसार नाहीत.

Maharashtra Politics

शिवसेना पक्षप्रमुख हे पद सन २०१८ साली निर्माण करण्यात आलं, त्यामुळं हा पद बेकायदा.

Maharashtra Politics

त्यामुळं शिवसेना पक्ष प्रमुखांना कोणत्याही नेत्याच्या हकालपट्टीचा अधिकार नाही

Maharashtra Politics

राष्ट्रीय कार्यकारिणीत १९पैकी १४ सदस्य प्रतिनिधी सभेतून तर ५ हे शिवसेनाप्रमुख नियुक्त होतात.

Maharashtra Politics

नवा नेता निवडायचा अधिकार पक्षाला आहे.

Maharashtra Politics

त्यामुळं भरत गोगावलेंची प्रतोदपदी निवड वैध

Bharat Gogavale

मिलिंद नार्वेकर शिंदेंना सूरतला भेटले. त्यामुळं संपर्काच्या बाहेर गेले हे कारण व्हॅलिड नाही. त्यामुळं आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics