Anuradha Vipat
अभिनेत्री हिना खानला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे.
सध्या हिनावर उपचार सुरु आहे. हिना खानवर सध्या किमोथेरपी सुरु आहे.
आता देखील हिनाने खास पोस्ट शेअर करत आणखी एका आजाराबद्दल मोठी माहिती दिली.
किमोथेरपीच्या साईट इफेक्ट्समुळे हिनाला म्यूकोसायटिस आजाराने ग्रासलं आहे
हिना खान हिच्या पोस्टवर चाहते कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.
आता हिना कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.
सोशल मीडियावर हिनाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.