हिना खान थेट पोहोचली मालदीवला

Anuradha Vipat

टीव्ही मालिका

एकता कपूरच्या अडचणीत पुन्हा वाढअभिनेत्री हिना खानने अत्यंत मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवला आहे

Hina Khan

फॅन फॉलोइंग

हिना खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Hina Khan

अपडेट

हिना खान प्रत्येक गोष्टीचे अपडेट आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते.

Hina Khan

ब्रेस्ट कॅंसर

हिना खानला ब्रेस्ट कॅंसर झाला आहे

Hina Khan

मालदीवला...

आता हिना खानवर उपचार सुरू असताना मालदीवला गेली आहे

Hina Khan

सोशल मीडिया

यावेळीचे काही खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Hina Khan

वेळ घालवताना

समुद्रकिनारी अत्यंत चांगला वेळ घालवताना हिना खान दिसत आहे. 

Hina Khan

एकता कपूरच्या अडचणीत पुन्हा वाढ

येथे क्लिक करा