Anuradha Vipat
अभिनेत्री हिना खान तिसऱ्या स्टेजच्या स्तनाच्या कर्करोगाने त्रस्त आहे.
हिनाने नुकताच तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे
यामध्ये हिना लाल ब्रायडल ड्रेसमध्ये रॅम्प वॉक करताना दिसत आहे.
या व्हिडीओ पोस्टसोबत हिनाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, माझे वडील नेहमी म्हणायचे – पापाची स्ट्रॉग मुलगी
पुढे हिनाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, तुमच्या समस्येबद्दल कोणाकडेही तक्रार करू नका.
पुढे हिनाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आपल्या जीवनावर नियंत्रण ठेवण्यास शिका, खंबीरपणे उभे रहा
हिना खान विनल पटेलच्या 'सजनी' ब्राइडल कलेक्शनची शोस्टॉपर बनली आहे