Anuradha Vipat
हिना खान हिने टीव्ही मालिकांमध्ये मोठा काळ गाजवला आहे.
सध्या हिना खान हिचे चाहते चिंतेत आहेत. हिनाला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे.
नुकताच आता हिना खान हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे
या पोस्टमध्ये हिनाने लिहिले की, ही वेळ वाईट आहे, लवकरच जाईल, फक्त थोडी हिंमत पाहिजे.
हिना खान हिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे समजल्यापासून तिची आई चिंतेत आहे.
तिची आई सतत रडत असल्याचेही सांगितले जातं आहे
सध्या हिना रूग्णालयात असून आई आणि तिचा बॉयफ्रेंड तिची काळजी घेत आहेत.