Anuradha Vipat
हिना खान ही कीमोथेरेपी घेत आहे.कीमोथेरेपीच्या अगोदर हिना खान हिने आपले केस कट केले.
आता हिना खानने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे
या व्हिडीओमध्ये तिचे अगोदरचे मोठे केस दिसत आहेत. लगेचच तिने सध्याच्या लूकचा व्हिडीओ पुढे दाखवला आहे.
आता हिना खानचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे
हिना खानच्या या व्हिडीओवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत.
हिना खानला ही ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाल्यापासून सतत सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करताना दिसत आहे.
हिना खानने केस कट करतानाचाही व्हिडीओ शेअर केला होता.