Hindu Religion Janeu : जानवे का घालतात? जाणून घ्या फायदे

सकाळ डिजिटल टीम

नियमाप्रमाणे बसूनच पाणी प्यावे, बसून मुत्र विसर्जन करावे यामुळे किडनीवर ताण कमी पडतो.

Hindu Religion Janeu | esakal

संशोधनानुसार या व्यक्तींना हृदय विकार होण्याची शक्यता कमी असते. त्यांचे रक्ताभिसरण चांगले होते.

Hindu Religion Janeu | esakal

जानवं धारण करणाऱ्या व्यक्तीने लघवी करताना दातावर दात घासणे असा नियम आहे. त्यामुळे या व्यक्तींना पक्षाघाताचा धोका कमी असतो.

Hindu Religion Janeu | esakal

बद्ध कोष्ठतेचा त्रास होत नाही. त्यामुळे शरीर आणि मन दोन्हीपण शुद्ध राहते.

Hindu Religion Janeu | esakal

लघवी करताना जानवं कानावर ठेवलं जातं. त्यामुळे कानाच्या त्या नसा दाबल्या जातात. ज्याचा संबंध थेट शुक्राणू आणि गुप्तांगाशी असतो. यामुळे उर्जासंचय होतो.

Hindu Religion Janeu | esakal

जानवे कानावर ठेवल्याने कानावर त्याचे वजन येऊन स्मरणशक्ती वाढवण्याल त्याचा उपयोग होतो.

Hindu Religion Janeu | esakal

खांद्यावरील जानवे माणसाला पवित्र कामाच्या जबाबदारीची जाणीव देतं, त्यामुळे ते चुकीचे काम करू शकत नाही.

Hindu Religion Janeu | esakal

जानवे घालणारा स्वतः पवित्र आत्मरुप आणि अध्यात्मिक उर्जेचा धनी समजला जातो, त्यामुळे त्याच्याकडे वाईट शक्ती येत नाही असं मानलं जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Religion Janeu | esakal