Hindu Religion : नैवेद्य दाखवताना हे म्हणायला विसरू नका, नाहीतर...

धनश्री भावसार-बगाडे

वेगवेगळे नैवेद्य

हिंदू धर्मात देवाला वेगवेगळ्या पूजेदरम्यान वेगवेगळे नैवेद्य दाखवले जातात.

Hindu Religion | esakal

महत्व आणि नियम

पण काही लोकांना नैवेद्य दाखवण्याचं महत्व आणि नियम नीटसे माहित नसतात.

Hindu Religion | esakal

योग्य नियम

त्यामुळे देवाला नैवेद्य दाखवताना कोणते नियम पाळणे आवश्यक आहेत, जाणून घ्या.

Hindu Religion | esakal

नैवेद्याचं ताट

नैवेद्याचं ताट हे कायम सोने, चांदी, तांबं, पितळ किंवा मातीचे असावे, असं सांगितलं जातं.

Hindu Religion | esakal

हे नसावे

नैवेद्याचं ताट कधीही अॅल्युमिनीयम, लोखंड, स्टीलचे नसावे.

Hindu Religion | esakal

नकारात्मकता

पूजा होताच ताटातलं अन्न प्रसाद म्हणून उपस्थितांमध्ये वाटावे. ताट तसेच ठेवून नये. त्यामुळे घरात नकारात्मकता येते.

Hindu Religion | esakal

मंत्र

देवासमोर नैवेद्य ठेवताना 'त्वदीयं वस्तु गोविन्द तुभ्यमेव समर्पये । गृहाण सम्मुखो भूत्वा प्रसीद परमेश्वर || हा मंत्र म्हणावा असं सांगितलं जातं.

Hindu Religion | esakal

कुटुंबासाठी लाभदायक

हा मंत्र कुटुंबासाठी लाभदायक मानला जातो. यामुळे सदस्यांची प्रगती होते असं मानलं जातं.

Hindu Religion | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Religion | esakal