Hindu Religion : शास्त्रात विवस्त्र आंघोळीला का आहे मनाई? जाणू घ्या

धनश्री भावसार-बगाडे

हिंदू धर्म

हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीला घेऊन काही नियम बनवण्यात आले आहेत. त्यानुसार आंघोळीसाठीही काही नियम आहेत.

Hindu Religion | esakal

विवस्त्र स्नान वर्जित

शास्त्रात विविस्त्र म्हणजे पूर्ण कपडे काढून आंघोळ करण्यास मनाई करण्यात आली आहे. काय आहे, यामागचं कारण, जाणून घेऊया.

Hindu Religion | esakal

पौराणिक कथा

एकदा गोपिका विवस्त्र होऊन तलावात आंघोळ करत होत्या. कृष्णाने त्यांचे कपडे लपवले. आणि त्यांना समजवलं की, असं विवस्त्र होऊन आंघोळ करू नये.

Hindu Religion | esakal

वरुणराजा होतो नाराज

कृष्णाने गोपींना समजवलं की, विवस्त्र आंघोळ केल्याने जल देवता वरुण यांचा अपमान होतो आणि ते नाराज होतात.

Hindu Religion | esakal

नकारात्मकता येते

शास्त्रात सांगितले आहे की, कपड्यांशिवाय आंघोळ केल्याने नकारात्मकता वाढते. यामुळे मन विचलीत आणि दुःखी राहते.

Hindu Religion | esakal

लक्ष्मी होते नाराज

शास्त्रानुसार विवस्त्र स्नान केल्याने लक्ष्मी नाराज होते, आणि घरात कायम आर्थिक अडचणी राहतात.

Hindu Religion | esakal

पितृदोष

गरुड पुराणात म्हटलं आहे की, विवस्त्र आंघोळ केल्याने पित्र नाराज होतात. त्यातून पितृदोष लागतो.

Hindu Religion | esakal

पितरांच्या वाटेचे पाणी

असं मानलं जातं की, कपडे घालून आंघोळ केल्यावर कपड्यांतून निघणारं पाणी पितरांचं असतं, ज्यामुळे त्यांना तृप्ती मिळते.

Hindu Religion | esakal

म्हणून होतात नाराज

आपण विवस्त्र आंघोळ केल्याने पितरांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे ते अतृप्त राहतात आणि नाराज होतात. त्यामुळे पितृदोष लागतो.

Hindu Religion | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Religion | esakal