सकाळ डिजिटल टीम
हा प्रश्न अनेकदा विचारला जातो की, मंगळसूत्र फक्त बायकांनीच का घायलायचं?
मंगळसूत्र घालण्यामागे फक्त धार्मिक कारण नसून वैज्ञानिक कारणसुद्धा आहे.
मंगळसूत्रामुळे लग्न झालेली स्त्री नेहमी आनंदी राहते.
मंगळसूत्रामधील वाट्या जेव्हा महिलेच्या हृदयाजवळ येतात तेव्हा ते तिच्यासाठी उत्तम ठरते.
वाट्या सोन्याच्या असतात. सोनं महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. म्हणूनच नववधूचं मंगळसूत्र मोठ बनवलं जातं.
सोने आणि चांदी हे महिल्यांच्या हृदयाच्या आरोग्यासाठी महत्वाचं असतं. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
आपली पुरुषसत्ताक पद्धती आहे. यात मुलगी लग्नानंतर नवऱ्याच्या घरी रहायला जाते. त्यामुळे तिला बऱ्याच तडजोडी कराव्या लागतात.
तिची चीडचीड कमी व्हावी आणि मन, चित्त थाऱ्यावर रहावं म्हणून सोन्याच्या धातून काळेमणी ओवलेलं मंगळसूत्र महिलांना घातले जाते.
शिवाय दागिन्यांची हौस पुरुषांपेक्षा महिलांनाच जास्त असते. त्यामुळे हे कर्तव्यसुद्धा महिलेला देण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.