Bra Style : अशी बदलत गेली 'ब्रा' ची फॅशन

सकाळ डिजिटल टीम

ब्रेस्ट बँड ते इन्व्हिजिबल ब्रापर्यंत महिलांच्या अंडरगारमेंटने खूप लांबचा पल्ला गाठला आहे.

पहिली ब्रा स्तनांवर थोडीशी सैल होती आणि कंबरेवर घट्ट होती.

चौथ्या शतकातील महिला स्तनांवर बँड किंवा पट्टीसारखे बांधत असत.

हा फोटो व्हिक्टोरियन काळातील सर्वात लोकप्रिय महिलांच्या अंडरगारमेंट कॉर्सेटचे आहे. कॉर्सेट्स हे आधुनिक ब्राचे सर्वात जुना प्रकार मानला जातो.

1907 मध्ये कॉर्सेटपासून आधुनिक ब्रेसियर तयार केले गेले. हे टू पीस कॉर्सेटसारखे होते जे खांद्याच्या पट्ट्यांच्या मदतीने स्तनाला आधार देण्याचे काम करायचे.

1930 च्या सुरुवातीच्या काळात ब्रेसीअर सध्याच्या स्वरूपासारखी म्हणजे कप्प्यांच्या आकारात आली. ब्रा हे या ब्रेसियरचे संक्षिप्त रूप होते.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कारखान्यात काम करणाऱ्या महिलांसाठी नवीन प्रकारची ब्रा तयार करण्यात आली होती, ज्याला बुलेट ब्रा असे नाव देण्यात आले होते.

पहिली स्पोर्ट्स ब्रा 1977 मध्ये पाहायला मिळाली.

1977 मध्ये महिलांच्या अंतर्वस्त्रांची ओळख बनलेल्या व्हिक्टोरिया सीक्रेट कंपनी सुरूवात झाली.

अनेक वर्षांच्या प्रवासामध्ये महिलांच्या अंडरगारमेंट्सलाही नवी ओळख मिळाली आहे. सध्या बाजारात आधुनिक इन्व्हिजिबल ब्रा देखील उपलब्ध आहेत, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पट्ट्याचा वापर केला जात नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.