सात-बारा शब्दाचा इतिहास माहित आहे का?

सकाळ वृत्तसेवा

सातबारा

सातबारा शब्द संपूर्ण महाराष्ट्रात प्रचलित आहे

जागा

एखादी जागा जर तुमच्या नावी असेल तर त्या जागेचा सातबारा तुमच्या नावावर असतो

history of 7-12 document sat bara document | sakal

इतिहास

मात्र या सातबारा शब्दाचा इतिहास तुम्हाला माहित आहे का?

history of 7-12 document sat bara document | sakal

नाव

'सातबारा' हे नाव अहिल्याबाई होळकरांमुळे उदयास आले.

history of 7-12 document sat bara document | sakal

फळझाड

अहिल्यादेवी होळकरांनी सरकारी खर्चाने त्यांच्या गरीब प्रजेला १२ फळझाड अंगणात लावायला दिलेली.

history of 7-12 document sat bara document | sakal

फळं

यावेळी नागरिकांनी १२ झाडांची निगा राखायची.ज्यातीत ७ झाडांची फळं स्वत: खायची आणि उरलेल्या ५ झाडांची फळं सरकार दरबारी जमा करायची असे सांगितले.

history of 7-12 document sat bara document | sakal

सातबारा

यामुळे 'सातबारा'शब्द लाकांपुढे आला

history of 7-12 document sat bara document | sakal

केळी खाण्याचे फायदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

banana | esakal
हे पण वाचा