हितेन तेजवानीने 'पशमीना- धागे मोहब्बत के' शोच्या शूटिंगचा अनुभव केला शेअर,म्हणाला...

Anuradha Vipat

हितेन तेजवानी

टिव्ही शो 'क्योंकी सास भी कभी बहू थी' मधील करण विराणीच्या भूमिकेतून घराघरात प्रसिद्ध झालेल्या हितेन तेजवानीला कोणत्याही ओळखीची गरज नाही.

Hiten Tejwani

शूटिंग आणि संघर्षचा अनुभव

आजकाल अभिनेता पश्मिना- धागे मोहब्बत के मध्ये दिसत आहे, अलीकडेच त्याने काश्मीरमधील शोच्या शूटिंगचा अनुभव आणि संघर्षचा अनुभव चाहत्यांशी शेअर केला.

Hiten Tejwani

शोचे प्रारंभिक भाग शूट

'पश्मिना- धागे मोहब्बत के' ही मालिका केवळ एक सुंदर प्रेमकथा दाखवत नाही तर काश्मीरचे चित्तथरारक सौंदर्य देखील दाखवते, जिथे कलाकार आणि क्रू यांनी शोचे प्रारंभिक भाग शूट केले.

Hiten Tejwani

एक रोमांचक अनुभव

त्या अनुभवाची आठवण करून देताना हितेन तेजवानी म्हणाला, 'काश्मीरमधील शूटिंग हा एक रोमांचक अनुभव होता.

Hiten Tejwani

अशा प्रकारचा पहिलाच अनुभव

माझ्यासाठी हा अशा प्रकारचा पहिलाच अनुभव होता कारण इतक्या दिवसात आम्ही कधीच बाहेरच्या ठिकाणी गेलो नव्हतो.

Hiten Tejwani

संस्मरणीय क्षण शेअर

काही संस्मरणीय क्षण शेअर करताना हितेनने सांगितले की, त्याचा शूटिंगचा अनुभव मुंबईतील नियमित शूटपेक्षा वेगळा होता.

Hiten Tejwani

आदिती राव हैदरीने सिद्धार्थसोबतच्या तिच्या नात्याची केली पुष्टी , चाहते म्हणाले - 'परफेक्ट'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditi Rao Hydari
येथे क्लिक करा