सकाळ डिजिटल टीम
यंदा २५ मार्चला होळी साजरी केली जाणार आहे.
बाजारात अनेक रंग उपलब्ध आहेत. पण त्यात केमिकल असू शकतात. असे रंग त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात.
बीटपासून गुलाबी रंग तयार करू शकता. यासाठी किस करून वाळवा आणि त्यात तांदळाचे पीठ मिक्स करा.
कुंकुमध्ये चंदन पावडर मिक्स करून तुम्ही गुलाबी रंग तयार करू शकता.
पळसाची फुलापासून घरगुती रंग तयार करू शकता.
जास्वंदाचे फुल वाळवून गुलाबी रंग तयार करू शकता.