Holi Celebration : होळी खेळायचा प्लॅन केलाय? आधी हे वाचाच

सकाळ डिजिटल टीम

होळी असा सण आहे ज्याची लोक वर्षभर वाट पाहतात.

Holi Celebration | esakal

होळीचा खरी मजा रंग खेळण्यातच आहे.

Holi Celebration | esakal

पण ज्यांना स्कीन प्रॉब्लेम आहे त्यांनी रंग खेळताना काही काळजी घेणं फार आवश्यक आहे.

Holi Celebration | esakal

रंगांमुळे त्वचेच्या समस्या वाढू शकतात.

Holi Celebration | esakal

काळजी न घेतल्याने कोणत्या समस्या वाढू शकतात जाणून घेऊया.

Holi Celebration | esakal

जर तुम्हाला आधीच फंगल इन्फेक्शन असेल तर ते वाढू शकते. खाज, जळजळ, चट्टे वाढू शकतात.

skin care | esakal

जर कोणाला दाद (Shingles) असेल तर अशा व्यक्तीनेही रंग खेळू नये. संक्रमण होऊ शकतं.

skin care | esakal

एक्झिमाचा त्रास असणाऱ्या लोकांनीही रंग खेळू नये. समस्या वाढू शकते.

skin care | esakal

सोरायसीस असणाऱ्या लोकांनी रंग खेळल्यास त्यांचा त्रास वाढण्याची दाट शक्यता असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

skin care | esakal