Monika Lonkar –Kumbhar
भारतात होळीचा सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी साजरी केली जाते.
होळीच्या निमित्ताने लोक एकमेकांच्या घरी जाऊन होळीच्या शुभेच्छा देतात. एकमेकांना रंग लावतात.
होळीच्या सणाला अंगण आणि घर सजवले जाते. अंगणात सुंदर आणि आकर्षक रांगोळ्या काढल्या जातात.
होळीच्या दिवशी तुम्ही अंगणात पाना-फुलांची रांगोळी काढू शकता.
पिचकारीचा वापर करून अशी आकर्षक रांगोळी तुम्ही काढू शकता.
गालिचा ही रांगोळी प्रत्येक सणाला हमखास काढली जाते.
रांगोळीमध्ये तुम्ही दिव्यांचा वापर देखील करू शकता आणि अशी आकर्षक रांगोळी काढू शकता.