'होम मिनिस्टर' कार्यक्रम आता घेणार प्रेक्षकांचा निरोप

Anuradha Vipat

प्रेक्षकांच्या मनात घर

'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे

'Home Minister' program

कार्यक्रम

दार उघड बये दार उघड' म्हणत हा कार्यक्रम ३ सप्टेंबर २००४ रोजी सुरु झाला होता

'Home Minister' program

२० वर्ष पूर्ण

आता हा कार्यक्रम १३ सप्टेंबर २०२४ ला २० वर्ष पूर्ण करत आहे.

'Home Minister' program

मनाला स्पर्श

'होम मिनिस्टर' ने केवळ मनोरंजनच केले नाही तर अनेकांच्या मनाला स्पर्श केला आहे

'Home Minister' program

आज्ञा

२० वर्षाच्या या प्रवासानंतर आता वेळ आली आहे विश्रांतीची तेव्हा आज्ञा असावी असं आदेश बांदेकर म्हणाले आहेत

'Home Minister' program

भावुक

या कार्यक्रमाने इतका मोठा टप्पा गाठल्याबद्दल आदेश बांदेकर भावुक झाले आहेत

'Home Minister' program

 प्रवास

या कार्यक्रमाने आतापर्यंत जवळपास १५ लाख किलोमीटरचा प्रवास केला आहे

'Home Minister' program

पती झहीर इक्बालसह बाप्पाची आरती करताना दिसली सोनाक्षी सिन्हा

येथे क्लिक करा