Black Underarm : काळी काख कशी उजळवाल ?

नमिता धुरी

घाम आणि रसायनयुक्त उत्पादनांच्या वापरामुळे काख काळी होते. घरच्या घरी उपाय करून ती उजळवता येईल.

Black Underarm

तुरटीमध्ये पाणी घालून ती पेस्ट १० मिनिटे काखेत लावून ठेवा.

Black Underarm

मध, लिंबू आणि साखर एकत्र करून त्याने काखेत स्क्रब करा.

Black Underarm

मुल्तानी मातीमुळे मृत त्वचा निघून जाते आणि काख उजळते.

Black Underarm

खोबरेल तेलाने मालीश करा.

Black Underarm

ऑलिव्ह ऑइलमध्ये ब्राऊन शुगर मिसळून लावा.

Black Underarm

टी ट्री ऑइल लावा.

Black Underarm

काखेत बटाटा चोळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Black Underarm