Constipation Remedies : उन्हाळ्यात बद्धकोष्ठतेपासून आराम देतील हे उपाय

नमिता धुरी

उन्हाळ्यात बहुतांश वेळा बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. अशा वेळी काही घरगुती उपाय करता येतील.

Constipation Remedies

ओवा

ओवा खाल्ल्यास बद्धकोष्ठतेपासून आराम मिळेल.

Constipation Remedies

बडीशेप

रोज सकाळी मधासोबत बडीशेपचे पाणी प्या.

Constipation Remedies

कोरफड

कोरफडीचा रस प्यायल्याने आतडी स्वच्छ होतात.

Constipation Remedies

जिरे

भाजलेले जिरे पाण्यासोबत चावून खा.

Constipation Remedies

आले

दिवसातून दोनदा मधासोबत आले खा.

Constipation Remedies

लिंबू

एक कप पाण्यात भाजलेले जिरे, लिंबाचा रस आणि काळे मीठ घालून प्या.

Constipation Remedies

अंजीर

अंजीर रात्रभर भिजवून सकाळी खा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Constipation Remedies