नमिता धुरी
केस गळत असतील तर घरगुती उपाय करा.
अयोग्य आहार, रसायनयुक्त उत्पादनांचा वापर यांमुळे केस गळतात.
१ चमचा आवळा पावडरमध्ये १ चमचा लिंबाचा रस मिसळा. हे जाडसर मिश्रण केसांना लावा.
हे मिश्रण केसांना ३० मिनिटे लावून ठेवा. नंतर माइल्ड शॅम्पूने धुआ.
या मिश्रणातील क जीवनसत्त्व पांढऱ्या केसांसाठी चांगले असते.
केसांमधील कोंडा कमी होईल.
हेअरस्टाइल
केस नेहमी सैल बांधा.
आठवड्यातून दोनदा केसांना तेल लावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.