Skin Infection : उन्हाळ्यात होणाऱ्या त्वचाविकारांसाठी घरगुती उपाय

नमिता धुरी

आंघोळीच्या पाण्यात कडुनिंबाचा पाला घाला.

Skin Infection

१०-२० कडुनिंबाची पानं घ्या आणि एका वाटीतून साधं पाणी घ्या.

Skin Infection

कडुनिंबाची पानं पाण्यात उकळवून आंघोळीच्या पाण्यात घाला.

Skin Infection

पिंपल्स, रॅशेज आणि दुर्गंधी दूर होते.

Skin Infection

आंघोळीच्या पाण्यात गुलाबजल घातल्यास शरीराला सुगंध येईल.

Skin Infection

पाण्यात ४-५ टेबल स्पून गुलाबपाणी घाला.

Skin Infection

यामुळे त्वचेला तजेला प्राप्त होतो.

Skin Infection

उन्हाळ्यातील त्वचाविकार टाळण्यासाठी हे उत्तम उपाय आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Skin Infection