Stomach Acidity : पोटात अॅसिडिटी झाल्यास काय कराल ?

नमिता धुरी

सतत बसून काम केल्याने अन्न नीट पचत नाही आणि अॅसिडिटी होते.

Stomach Acidity

अपुरी झोप, मसालेदार आणि तेलकट आहार, व्यायाम न करणे यांमुळे अॅसिडिटी होते.

Stomach Acidity

आंबट ढेकर येणे, छातीत जळजळ, पोट फुगणे, उलटी येणे ही लक्षणे आहेत.

Stomach Acidity

यावर उपाय काय ?

Stomach Acidity

अन्न चावून खा.

Stomach Acidity

सब्जा खाल्ल्याने पचन चांगले होते.

Stomach Acidity

सब्जाच्या बिया रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी ते पाणी प्या.

Stomach Acidity

बडीशेप आणि गूळ एकत्र करून खाल्ल्यास आराम मिळतो.

Stomach Acidity

बडीशेप २ तास उन्हात ठेवा. त्याचा चुरा करून गुळासोबत एकत्र करा. जेवून झाल्यानंतर अर्ध्या तासाने हे मिश्रण खा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stomach Acidity