कमी खर्चात भुवया होतील जाड , फक्त करा 'हे' घरगुती उपाय

पुजा बोनकिले

डोळे

चेहऱ्यावरचे सौंदर्य वाढवण्यात डोळे महत्वाची भूमिका बजावतात.

Sakal

डोळ्यांचे सौंदर्य

डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी महिला भुवयांना आकार देतात, काजळ लावतात आणि डोळ्यांचा मेकअप करतात.

Sakal

भुवया

पण काही महिलांच्या भुवया बारिक असतात. जर तुमच्याही भुवया बारिक असेल तर पुढील उपाय करू शकता.

Sakal

कोरफड जेल लावावे

भुवया वाढवण्यासाठी रात्री झोपताना कोरफड जेल लावावे.

Alovera | Sakal

ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइलने भुवयांवर मजास केल्यास जाड होतात.

Sakal

एरंडेल तेल

एरंतेल लावल्यास बारिक भुवया जाड आणि दाट होतात.

Sakal

कांद्याचा रस

कांद्याचा रस आठवड्यातून दोन वेळा लावल्यास भुवया जाड होतात.

Sakal

वरील घरगुती उपाय केल्याने कोणतेही नुकसान होणार नाही.

Sakal

घरात तुळशीचे रोप लावणे शुभ कि अशुभ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tulsi leaves | Sakal
आणखी वाचा