Thyroid Remedies : थायरॉइडच्या समस्येवर करा हे घरगुती उपाय

नमिता धुरी

काही घरगुती उपायांनी थायरॉइडच्या समस्येवर मात केली जाऊ शकते.

Thyroid

खोबरेल तेल

खोबरेल तेलामधील मीडियम चेन फॅटी अॅसिडमुळे थायरॉइड ग्रंथी नियंत्रणात राहतात.

Thyroid

शुगर फ्री डाएट

थायरॉइडची समस्या असल्यास शुगर फ्री डाएट घ्यावे.

Thyroid

बी १२

व्हीटामिन बी १२ची कमतरता भरून काढा.

Thyroid

ग्लुटेन

ग्लुटेनयुक्त पदार्थ टाळा.

Thyroid

व्यायाम

नियमितपणे व्यायाम करा.

Thyroid

आले

आल्यामुळे थायरॉइड ग्रंथींची कार्यप्रणाली सुधारते.

Thyroid

ज्येष्ठमध

ज्येष्ठमध पाण्यासोबत खाल्ल्यास थायरॉइडमध्ये कर्करोग होत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thyroid