मासिक पाळी अन् हार्मोन्स नियंत्रणात ठेवण्यासाठी करा 'या' गोष्टी

पुजा बोनकिले

मेथी दाण्याचे पाणी

हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी मेथी दाणा पाणी प्यावे.

methi | sakal

भोपळ्याच्या बीया

एक चमचा रोज भोपळ्याच्या बीयांचे सेवन करावे.

pumkin seeds | sakal

चिया सीड्चे सेवन

चिया सीड्चे दूधात टाकून सेवन करावे.

chia seeds | sakal

लवंगचे पाणी

लवंग रात्रभर पाण्यात भिजत ठेऊन सकाळी पाणी प्यावे.

clove | sakal

मनुका पाणी

मनुका पाण्यात रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी पाणी प्यावे.

Benefits of Raisins | sakal

खजुर आणि काजू

शरीराची ऊर्जी वाढवण्याची खजुर आणि काजूचे पाणी प्यावे.

cashew | sakal

सुर्यफुलाच्या बीया

सुर्यफुलाच्या बीयांचे सेवन केल्यास मासिकपाळीत होणारा त्रास कमी होतो.

Sunflower seed | Sakal

वरील घरगुती उपाय केल्यास सर्व समस्या दूर होतील.

health | sakal

श्रावणात कोणत्या वस्तू खरेदी कराव्या

Shravan Month | Sakal
आणखी वाचा