पुजा बोनकिले
अनेक लोकांच्या चेहऱ्यावर नाकावर, गालावर कपाळावर डाग दिसतात.
हे डाग कमी करण्यासाठी घरगुती उपायांचा वापर करू शकता.
ग्रीन टी चा वापर करून चेहऱ्यावरचे डाग कमी करू शकता.
चेहऱ्यावरचे डाग कमी करण्यासाठी दुधाचा वापर करू शकता.
संत्र्याच्या सालीची पावडर करून चेहऱ्यावर लावल्यास डाग कमी होतात.
टोमॅटो चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरचे डाग कमी होतात.
दह्याचा वापर करून त्वचेवरचे काळे डाग कमी करू शकता.
बेसण आणि दही मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास डाग कमी होतात.