टाचांना पडलेल्या भेगा घालवण्यासाठी घरगुती उपाय

Anuradha Vipat

गरम पाण्यात पाय भिजवा

जर तुमच्या टाचांना भेगा पडल्या असतील तर रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यात 20 मिनिटे पाय भिजवा.

Home Remedies to Cracked Heels

पायावरील अतिरिक्त चरबी

त्यानंतर प्युमिक स्टोनने पायवरील अतिरिक्त चरबी काढून टाका.

Home Remedies to Cracked Heels

भेगा पडणे कमी

असे केल्याने पायांना ओलावा मिळतो आणि भेगा पडणे कमी होते.

Home Remedies to Cracked Heels

सुती कापड किंवा टॉवेल

पाय पाण्यातून काढल्यानंतर, ते सुती कापड किंवा टॉवेलने सुमारे 10 मिनिटे गुंडाळून ठेवा.

Home Remedies to Cracked Heels

व्हिटॅमिन ई कॅप्सूल

व्हिटॅमिन ई कॅप्सूल किंवा तेलाने टाचांना दिवसातून दोन वेळा मसाज करा

Home Remedies to Cracked Heels

तांदळाचे पीठ

टाचांना पडलेल्या भेगा घालवण्यासाठी तांदळाचे पीठ फायदेशीर आहे

Home Remedies to Cracked Heels

 तिळाचे तेल

टाचांना पडलेल्या भेगा घालवण्यासाठी  तिळाच्या तेल टाचांना मालिश करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Remedies to Cracked Heels