Alcohol Addictions : घरच्या घरी असं सोडवा दारुचं व्यसन

नमिता धुरी

दारू प्यायल्याने शरीराचे नुकसान होते.

Alcohol Addictions

दारू प्यावीशी वाटल्यास एखादं शुगर ड्रिंक प्या.

Alcohol Addictions

पुरेसं जेवा आणि रोज ६ ते ८ ग्लास पाणी प्या.

Alcohol Addictions

दारू प्यावीशी वाटली की मनुके खा.

Alcohol Addictions

खजुराचं पाणी प्या.

Alcohol Addictions

तुळशीची पाने खा.

Alcohol Addictions

गाजराचा किंवा सफरचंदाचा रस प्या.

Alcohol Addictions

दुधात अश्वगंधा मिसळून प्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alcohol Addictions