Dandruff Problem : केसांमधील कोंडा घालवण्यासाठी उपाय

नमिता धुरी

हिवाळ्यात कोंडा मोठ्या प्रमाणावर होतो. अशा वेळी काय कराल ?

Dandruff Problem

कोरफड आणि बदामाचे तेल एकत्र करून केसांच्या मुळाशी लावा. सकाळी केस धुआ.

Dandruff Problem

रात्रभर मेथी पाण्यात भिजवून त्याची पेस्ट तयार करा. त्या कोरफड घालून हे मिश्रण केसांना एक तास लावून ठेवा.

Dandruff Problem

आठवड्यातून तीनवेळा लिंबू आणि खोबरेल तेल एकत्र करून लावा.

Dandruff Problem

टी ट्री ऑइल रात्रभर केसांना लावून ठेवा.

Dandruff Problem

मुल्तानी माती आणि अॅपल सायडर व्हिनेगर एकत्र करून केसांना १५ मिनिटे लावून ठेवा. नंतर केस धुआ.

Dandruff Problem

कडुनिंबाच्या पानांचा ठेचा करून केसांना लावा.

Dandruff Problem

कापूर आणि खोबरेल तेल एकत्र करून आठवड्यातून ३ वेळा केसांना लावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dandruff Problem