सकाळ डिजिटल टीम
दातदुखीची समस्या सामान्य आहे. तसं तर अनेक वेळा वेदना हलकी असते तेव्हा ती स्वतःच बरी होते.
दातदुखीमुळे बोलणे, खाणे, पिणे कठीण होते.कधी कधी वेदनांमुळे सूज देखील येते.
दात-दाढ दुखणे जितके लहान दिसते तितके ते अधिक त्रासदायक असते.
दात आणि दाढदुखीचा सामना करण्यासाठी कोमट पाण्यात मीठ मिसळून गार्गल करा.
तुमच्या टूथपेस्टमध्ये बेकिंग सोडा टाका आणि दुखणाऱ्या दातांवर आणि दाढांवर लावल्यास तुम्हाला त्वरित आराम मिळतो.
गालाच्या बाजूला बर्फाचा पॅक लावा. हे दिवसातून २-३ वेळा पुन्हा करा.
दातदुखीवर तुम्ही लवंग खाऊ शकता किंवा लवंग तेल वापरू शकता.
लवंगामध्ये असलेले अँटी बॅक्टेरियल आणि अँटी सेप्टिक गुणधर्म संसर्ग कमी करण्यास मदत करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.