डोक्यातील Dandruff मुळे वैतागलात? या घरघुती उपायांनी झटक्यात होईल कमी

सकाळ डिजिटल टीम

घरघुती उपाय

डोक्यातला डँड्रफ कमी करण्यासाठी अनेक घरघुती उपाय आहेत.

Dandruff Remedy

कोंडा

डोक्यात कोंडा होताच पांढऱ्या रंगाची लेयर डोक्यावर जमा होते. याला सोरायसिस असेही म्हटले जाते. आज आपण घरघुती उपाय जाणून घेऊया.

Dandruff Remedy

अॅप्पल सायडर व्हिनेगर

स्काल्प सोरायसिस ठिक करण्यासाठी अॅप्पल सायडर व्हिनेगरचा वापर केला जाऊ शकतो.

Dandruff Remedy

रिमेडी

पिण्याच्या पाण्यात एक चतुर्थांश अॅप्पल सायडर व्हिनेगर मिक्स करा. त्यानंतर नॉर्मल पाण्याने केस धुवून घ्या.

Dandruff Remedy

व्हिटामिन डी

व्हिटामिन डी मिळवण्यासाठी रोज एक ग्लास दूध प्या. सोया मिल्क, मशरूम आणि अंड्याचे जास्तीत जास्त सेवन करा.

Dandruff Remedy

टी ट्री आईल

टी ट्री ऑइलमध्ये बॅक्टेरीया आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. यास नारळाच्या तेलात मिक्स करून ४-५ बूंद मिसळून डँड्रफवर लावा. १५-२० मिनिटी हे लावून ठेवा.

Dandruff Remedy

कोकोनट ऑइल

कोकोनट ऑइल अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म मोठ्या प्रमाणावर असतात. कोकोनट ऑइलमध्ये कापूर मिक्स करून अर्ध्या तासापर्यंत लावून ठेवा. त्यानंतर शाम्पू करा.

Dandruff Remedy

एलोव्हेरा जेल

एलोव्हेरामध्ये मॉश्चरायझिंग आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुण असतात. स्काल्पवर १० मिनिटांपर्यंत एलोवेरा जेल लावा. त्यानंतर पाण्याने धुवून घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dandruff Remedy