पुजा बोनकिले
चुकीच्या आहारमुळे केस गळणे ही एक सामान्य समस्या बनली आहे.
तणाव, आजार, कोंडा यासारख्या गोष्टींमुळे केस गळती वाढते.
कनेरच्या पानांचा वापर करून केस गळतीची समस्या कमी करू शकता
यासाठी कनेरच्या पानांचा रस काढा आणि टाळूवर लावा
असे केल्यास केस मजबुत होतात
या पानांचा रस लावल्यास केसांची चांगली वाढ होते.
हा घरगुती उपाय केल्याने केस चमकदार बनवतात.
हा उपाय केल्यास पांढरे केस कमी होतात.