गव्हातील भुंगे कसे दूर कराल?

पुजा बोनकिले

अनेक लोक गहू साठवून ठेवतात.

Sakal

पण बदलत्या हवामानामुळे भुंगे लागतात.

Sakal

यापासून सुटका करायची असेल तर पुढील उपाय करू शकता.

Sakal

कडुलिंबाची वाळलेली पाने टाकावी.

Sakal

संपुर्ण गव्हात कडुलिंबाची पाने पसरवा.

Sakal

कापूर ठेवल्याने भुंगे लागत नाही.

Sakal

लवंग ठेवल्यास गव्हाला भुंगे लागत नाही.

Sakal

पुदिना पाने ठेवल्यास गव्हाला भुंगे लागत नाही.

Sakal

तिरूपती लाडूत असलेले आरोग्यदायी पदार्थ

Tirupati Laddu | Sakal
आणखी वाचा