पुजा बोनकिले
घरातील पांढऱ्या भिंती स्वच्छ करण्यासाठी डिश सोपचा वापर करू शकता.
पांढऱ्या भिंतीवर पडलेले डाग स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करावा.
ब्लीचचा वापर करून पांढरी भिंत स्वच्छ करू शकता.
ब्लीच लावताना लहान मुलांना दूर ठेवावे.
भिंतींचा जास्त जोरात घासू नका.
भिंती नेहमी डस्टर मायक्रोफबर कपड्याचे स्वच्छ करावे.
पांढऱ्या भिंती नेहमी स्वच्छ कापड्याने पुसाव्या.
घरात पांढऱ्या भिंती स्वच्छ ठेवणे अवघड आहे.
पण वरील टिप्स फॉलो करून घरातील पांढऱ्या भिंती स्वच्छ ठेऊ शकता.